Dictionaries | References ग गवर्या Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गवर्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | गवर्या मसणांत जाणें मनुष्य मेले म्हणजे त्याचे प्रेत स्मशानांत नेण्यापूर्वी तेथे गवर्या नेऊन टाकण्यास सांगतात. यावरून मृत्युकाल समीप येणें वृद्धावस्था प्राप्त होणें. ‘गोवर्या ओंकारेश्र्वरी जाणें’ पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP