Dictionaries | References क कांबी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कांबी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्रीअव . ( क .) सुतास पाजण करण्याकरितां फुलीच्या आकाराच्या केलेल्या काठ्या . स्त्री. १ धनुष्याची कांबीट ; धनुर्दड ; कामठा ; ' कंबीवाजे काळाची ' - विउ ८ . १ . २ छडी ; कांठी ' तयाच्या माथीं कांबि वाजे । ' - भाए ६३९ . ' पुढां बोधाचियें कांबीवरी । ' - ज्ञा . १८ . १०७० . ' वळें भक्तरीपू शिरीं कांबी वाजे । ' - राम २९ . ( सं . कमठ = वेळु ; का . कवि )०आयाळ घोड्याच्या डोळ्यावरुन खाली लोंबणारी आयाळ व खालपर्यंत लोंबणार्या केसाची शेपटी ( ही असणारा घोडा शुभदायक समजला जातो .) - अक्षप १ . ९१ .०चें ज्याच्या लांब सळ्या किंवा पट्ट्या करतात असें लोखंड ; ( इं .) बार आयनें .लोखंड ज्याच्या लांब सळ्या किंवा पट्ट्या करतात असें लोखंड ; ( इं .) बार आयनें .०तासप ( गो .) पळून जाणें . Rate this meaning Thank you! 👍 कांबी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कांबी तासप (गो.) पळून जाणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP