Dictionaries | References

उपायीं येणें

   
Script: Devanagari
See also:  उपायीं

उपायीं येणें     

उपाईं येणें पहा .
पुढील पाय उचलणें . उडी मारुन त्याजवर बसतेवेळीं तो उपायी ( दोन पायांवर ) उभा राहील . - अश्वप २२६ .
निकरावर येणें . चिनी सरकार विशेष उपायीं न येतां सामोपचारानें , शिस्तीनें झगडत आहे . - के १६ . ४ . ३० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP