-
अक्लेश [aklēśa] a. a. Without trouble, easy.
-
क्रि.वि. त्रास न पडतां ; श्रम , काळजी यांशिवाय . [ सं . अ + क्लेश ]
-
Without pains, cares, toils, troubles; easily, freely, smoothly. 2 Or अक्लेशीं Wholly, utterly, altogether, quite, without any portion remaining. Used with verbs expressing ruin, loss, injury, spoliation &c.: as बुडणें, भंगणें, बागणें, नासणें, मरणें, जाणें. Applied often as अगदी q.v.
-
क्रि.वि. पूर्णपणें ; सर्वथा ; अगदीं ; जितका लाभ व्हावयाचा त्यांत कांहीं कमी न होतां ; कांहीं बाकी न रहातां ( नाश होणें , भंगणें , वागणें , नासणें , मरणें , जाणें इ० क्रियापदाबरोबर उपयोग करतात ). [ सं . अक = जाणें + लेश , किंवा अलेश ]
Site Search
Input language: