Dictionaries | References
t

tetrachoric function

   
Script: Latin

tetrachoric function     

चौधरी फल ( शेबिशेव-हरमाइट ) बहुघाती राशींशी संबंधित असलेले आणि चौधरी सहसंबंध गुणांकाच्या संगणनेत वापरले जाणारे फल. r व्या कोटिकेच्या फलाची व्याख्या अशी करता येईल या प्रमाणित प्रसामान्य चलाचा (r-१) वा विकलज आहे आणि Hr-१(x) ही (r-१) च्या कोटिकेची शेबिशेव-हरमाइट बहुघाती राशी आहे.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP