Dictionaries | References
t

technical reading of a book

   
Script: Latin

technical reading of a book     

ग्रंथाचे तांत्रिक वाचन (यात मूळ मजकुराच्या साहाय्यभूत अंगांची पहाणी अभिप्रेत असून त्यामध्ये पुस्तकाला मूर्त स्वरुप देणारे ग्रंथनामपृष्ठ, अनुक्रमणिका, प्रस्तावना, परिचय तसेच ग्रंथसूची विषयक विवरणासह पुस्तकाचे आकारमान, प्रकाशन दिनांक, प्रकाशक व इतर तपशील यांचाही समावेश होतो.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP