Dictionaries | References s sub family Script: Latin Meaning Related Words sub family राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 उपकुलकुल व वंश यांमधील गटs. genus उपवंशवंश व जाती यांमधील गटs. inferior अल्पाधःस्थकाहीसा अधःस्थ (किंजपुट)s. kingdom उपकोटीवनस्पति कोटीचा प्राथमिक विभाग, उदा. बीजी वनस्पती, अबीजी वनस्पती.s. littoral समुद्रतट समीप, उउपवेलांचनीयभरती ओहोटीच्या मर्यादेपलीकडे परंतु किनाऱ्यापासून दूर (असणाऱ्या वनस्पती).s. marginal धारासमीपपानाच्या किनारीजवळ असलेली, उदा. शीर, बीजुककोश पुंजs. merged (submersed) निमज्जित, निमग्नपाण्यात बुडलेले उदा. पान, खोड इ. (दृतिपर्ण वनस्पती).s. obtuse अल्पविशालकोनीलघुकोन व विशालकोन यामधील अंशाचा कोन असलेले (उदा. पानाचे टोक).s. order उपगणगण व कुल यामधील (वंशांचा) गटs. petiolar (subpetiolate) वृंताधःस्थदेठाखआली असलेले, उदा. प्रपिंड.s. serrate अल्पदंतुरकाहीसे दातेरी, उदा. तुळशीचे पानs. sessile अल्पवृंतीयफार लहान देठ असलेले, उदा. रूईचे पान.s. shrub उपक्षुपझुडुपापेक्षा लहान उदा. सदाफुलीचे झाड. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP