Dictionaries | References s sequential probability ratio test Script: Latin Meaning Related Words sequential probability ratio test शिक्षणशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 अनुक्रमी संभाव्यता गुणोत्तर कसोटी (असंगुटी) ( वॉल्डने (१९४४) यांनी मांडलेली Hया पर्यायी परिकल्पनेच्या तुलनेत H० या परिकल्पनेची अनुक्रमी कसोटी. नमुनानिवडीतील प्रत्येक टप्प्याच्या शेवटी p१p० या संभाव्यता गुणोत्तराची संगणना करतात. त्यात p० आणि pही अनुक्रमे मूळ परिकल्पना व पर्यायी परिकल्पना गृहीत धरून, तोवर काढलेल्या सर्व नमुनाघटकांची संभाव्यता फलने आहेत. जर तर नमुनानिवड चालू ठेवतात. पण जर तर मूळ परिकल्पना (Ho) स्वीकारतात आणि जर तर मूळ परिकल्पना नाकारतात. या कसोटीत A आणि B हे स्थिरांक पहिल्या व दुसऱ्या प्रकारच्या दोषावरून ठरवतात.)(abbr. SPRT) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP