Dictionaries | References
s

selection with probability proportional to size

   
Script: Latin

selection with probability proportional to size     

आकारानुसारी संभाव्यता निवड ( एककाच्या आकाराच्या प्रमाणात प्रत्येक एककाची निवडसंभाव्यता असते. परंतु परत ठेवून नमुनानिवड (sampling with replacement) असेल तरच एकामागून एक निवडलेल्या एककांची संभाव्यता ही आकाराच्या प्रमाणात राहील याची खात्री देता येईल; अन्यथा नाही.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP