-
स्त्री. खुरासणी तीळ , कारळा , रामतीळ . हें खरीपाचें पीक , हलक्या , भुसुभुशीत जमींनींत तयार होण्याचा हंगाम दिवाळी . यांचे तेल खातात पेंड गुरांस व खतास उपयोगी आहे . याचें फुल पिवळें बी कांळे व लांबत असतें . - वि . खोराखान प्रांतांतील ( ओवा , तीळ हळद इ० ) ( फा . खुरासानी )
-
Of Khurásán. Used with -ओवा-तीळ-हळद-&c. expressing the species or variety. खुरासनी as s f is a little plant of the खरीफ crop, bearing a yellow flower, and a black, long, oleaginous seed.
-
०ओंवा पु. हा खोरासानांत पिकतो . हा चपटा बारीक व किंचित तिखट , असुन औषधाच्या फार उपयोगी आहे . हळद - स्त्री . एक प्रकारची हळद .
Site Search
Input language: