-
स्त्री. १ सुव्यवस्था ; बेतबात ; जम ; जेथच्या तेथें लावाणें किंवा घालणें ( सामान , वस्तु , पोषाक ); व्यवस्था ; नीटनेटकेपणा ; चापचोप . २ डागडुजी ; दुरुस्ती ; नीट करणें ; टापटीप . [ ठीक द्वि . ] ठाकठिक्या - वि . टापटीपीनें वागणारा ; व्यवस्थित ; मोहक ; सुंदर . ठाकठीक - वि . क्रमवार , जेथच्या तेथें , व्यवस्थेशीर लावलेला ; नीटनेटका ; बरोबर . [ ठीक द्वि . ]
-
: also arrangement, order, neatness, trimness, tidiness. 2 Repairing, righting, doing up.
-
f Arranging, adjusting, disposing.
Site Search
Input language: