Dictionaries | References
q

Q-technique

   
Script: Latin

Q-technique

शिक्षणशास्त्र  | English  Marathi |   | 
   स्तंभतंत्र (न.) ( दिलेल्या वस्तूंतील सारखेपणा अथवा संबंध यांच्या विश्लेषणाविषयीची पद्धती. यात m वस्तूंची प्रत्येकी n मूल्ये असतात. ह्या मूल्यांची mXn सारणी तयार होते. स्तंभतंत्रात m स्तंभातील वस्तूंमध्ये n पंक्तीतील सहसंबंध अथवा तत्सम संख्याशास्त्रीयमान याचा शोध घेतला जातो. (R-technique) पंक्तितंत्रामध्ये असा विचार पंक्तीनुसार केला जातो.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP