Dictionaries | References
p

purity of gametes

   
Script: Latin

purity of gametes     

जीवशास्त्र | English  Marathi
Bot., Zool. युग्मक शुद्धता

purity of gametes     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
गंतुकशुद्धि

purity of gametes     

राज्यशास्त्र  | English  Marathi
गंतुकशुद्धी
व्यक्ती मिश्रगुणयुक्त असली तरी गंतुकात एकच गुणघटक असण्याचा प्रकार, एखाद्या व्यक्तीच्या शरीरकोशिकात त्याच्या आईबापाकडून आलेल्या वैकल्पिक गुणांपैकी (उदा. खुजेपणा व उंची अथवा गुळगुळीतपणा व सुरकुतलेपणा इ.) दोन्हींचे जनक घटक (जनुके) असले तरी तिच्या प्रजोत्पादक कोशिकात त्यांपैकी एकच असतो, म्हणजे प्रजोत्पादक कोशिका (गंतुक) शुद्ध असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP