Dictionaries | References
p

post-climax

   
Script: Latin

post-climax     

राज्यशास्त्र  | English  Marathi
पश्चचरमावस्था, पश्चपरमावस्था
चरमावस्थेनंतरची स्थिती
p.fertilisation फलनोत्तर
गंतुकमीलनानंतर (फलनानंतर) होणारे (बदल किंवा विकास) पहा fertilisation
p. genital जन्मोत्तर, जननोत्तर
जन्मास आल्यानंतर उद्भवणारी किंवा दिसून येणारी (लक्षणे किंवा संरचना)
याउलट जन्मजात (आनुवंशिक)
p. meiotic division अर्धसूत्रणोत्तर विभाजन पहा meiosis
p. synapsis उत्तर समीपस्थिति
प्रकलविभाजनात (अर्धसूत्रण प्रकारात) समजात रंगसूत्रांच्या जोड्यांची मांडणी झाल्यानंतरची (प्रक्रिया)
climax

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP