-
पुन . बिब्याचें झाड व त्याचें फळ . [ सं . ]
-
०क्षार पु. बिब्बे , सुंठ , मिरीं , पिंपळी , हिरडा , बेहडा , आवळकाठी ; सेंधेलोण , पादेलोण व बिडलोण हे प्रत्येकी आठ तोळे घेऊन अंतर्धूमानें राख करुन चूर्ण केलेला क्षार . हा जेवतेवेळीं तुपाबरोबर घेतल्यानें ह्रद्रोग , पांडुरोग , संग्रहणी , उदावर्त व शूल यांचा नाश होतो . - योर १ . ४४५ .
-
bhallātaka m n S The marking-nut-plant, Semecarpus anacardium.
-
भल्लातक f. m.
id. , [Bhpr.] (also °की f., [L.] )
Site Search
Input language: