Dictionaries | References
p

particulate inheritance

   
Script: Latin

particulate inheritance     

जीवशास्त्र | English  Marathi
Gen. विविक्त वंशागति

particulate inheritance     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
विविक्त अनुहरण

particulate inheritance     

राज्यशास्त्र  | English  Marathi
विविक्त अनुहरण
आईबापापासून संततीत उतरलेल्या लक्षणांचे साधे अपूर्ण मिश्रण झाल्यास संततीमध्ये व्यक्तीच्या शरीराचा काही भाग आईकडून आलेल्या व काही भाग बापाकडून आलेल्या लक्षणांचा छाप दर्शवितो उदा. कर्दळीच्या काही जातींत निम्मे पान हिरवे व निम्मे लालसर पिंगट असल्याचे आढळते. तसेच फुलांच्या रंगातही मिश्रण दिसते.
blended inheritance.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP