-
m A rival; an opponent.
-
A rival or an enemy; an opponent, antagonist, or unfriendly competitor, esp. as powerful. Pr. गरिबाशीं गरीब हरिफाशीं हरीफ. Also a powerful and formidable man generally as an adversary. Ex.आतां देवा कोठें जाशी ॥ गांठ पडली हरिपाशीं ॥. 2 Used, as the words गोहो or घोव, वस्ताद, मारता पीर &c., in the sense of Match, masterer, man for.
-
पु. १ शत्रु ; वैरी ; बलाढय प्रतिस्पर्धी . २ शौर्यादि गुणांमुळें दुसर्याचें दमन करणारा माणूस . कावेबाज शत्रु . मराठे हरीफ बहुत आहेत , असें बोललों . - सभासद ४९ . - दिमरा १ . २६१ . ४ गोहो ; घोव ; वस्ताद ; तोडीस तोड देणारा ; तुल्यबल . मनुष्य . [ अर . हरीफ् ] हरिपी , हरिफी , हरिफाई - स्त्री . १ वैर ; शत्रुभाव . २ धाडस ; साहस ; धैर्य ; धाडसी कृत्य . ३ धूर्तता ; चतुराई ; कावेबाजी . आतां तुमची त्यांची भेटी खासे खासे यांची करवितों ; तुम्हीं हरिफी करून कार्यभाग करणें तो करावा . - सभासद १५ . हरिपी , हरिष्या - वि . धीट ; साहसी ; धाडसाच्या कामांत पुढें असणारा .
Site Search
Input language: