|
क्रमवर्ती फरक ( समजा, एकूण निरीक्षण मूल्ये x१,x२,....,xn ही आहेत तर xi-xt-१, i = २,३,....,n या n- फरकांना क्रमवर्ती फरक म्हणतात. यांचे व्यापकीकरण म्हणजेच xi+k - xi, i = १,२,....,n-k असे (n-k) क्रमवर्ती फरक होतील. ही कल्पना सरकत्या मध्याशी मिळतीजुळती आहे.)
|