-
वि. १ जुना ; प्राचीन ; पुरातन ; शाश्वत . २ चिरंजीव . तरी सांगें कायि हे होती । चिरंतन । - ज्ञा २ . ९८ . [ सं . चिरम + तन = फार काळ टिकणारें ]
-
क्रि.वि. चिरकाल , जुना , पुराणा , पुरातन , प्राचीन , शाश्वत ;
-
चिरंतन [cirantana] a. a. (-नी f.) [चिरं भवार्थे ट्युल् तुट् च] Of long standing, old, ancient; स्वहस्तदत्ते मुनिमासनं मुनिश्चिरंतन- स्तावदभिन्यवीविशत् [Śi.1.15;] चिरंतनः सुहृद् &c.
-
क्रि.वि. अक्षय , अक्षर , चिरस्थायी , कायमचा .
Site Search
Input language: