Dictionaries | References
l

logistic curve

   
Script: Latin

logistic curve     

पर्ल-रीड वृद्धिक्षय वक्र या वक्रास वृद्धिक्षय वक्र असे म्हणतात. हा वक्र या घातां्की वक्राचा व्यस्त होय. या वक्राच्या वृद्धीचा ( क्षयाचा ) वेग सुरूवातीस जलद असतो. परंतु नंतरच्या काळात तो हळूहळू कमी होत जातो.)
(also Peari-Read curve)

logistic curve     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
वृद्धिवक्र

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP