Dictionaries | References
l

Law of Filial regression

   
Script: Latin

Law of Filial regression     

संतान समाश्रयण नियम

Law of Filial regression     

राज्यशास्त्र  | English  Marathi
संतानीय परागतीचा नियम
सरासरीने पाहता असे आढळले आहे की, सर्वसाधारणपणे विशिष्ट जातीच्या (species) जीव समुदायामध्ये एखाद्या आनुवंशिक गुणाच्या बाबतीत आईबापांच्या सर्वसामान्य पातळीपासून त्यांची मुले त्यांच्यापेक्षा कमी ढळतात, म्हणजेच मुले (प्रत्येक पिढी) शक्यतो सर्वसामान्य पातळीच्या आसपास राहतात, यामुळे सर्वसाधारणतः जीवांमधील आनुवंशिक गुणांचे सरासरी मान विशिष्ट मर्यादेपलीकडे जाऊ शकत नाही, मात्र ते उत्परिवर्तनानेच जाऊ शकते.
mutation.

Law of Filial regression     

परिभाषा  | English  Marathi
संतानी प्रतीपगमनाचा नियम

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP