-
क्रि.वि. ज्याला जिकडे वाट फुटेल तिकडे ; दाहई दिशांनीं ; स्वरैपणें ( भीतीनें धांवणे , पळणें ); अफाट ; मोका टपणें ; स्वच्छंदानें [ सं . खैर द्वि .}
-
In numberless directions and with wild precipitancy;--as an army or other body broken and fleeing; helterskelter, hurry-skurry: also loosely, licentiously, at random, with wild liberty;--as beasts roaming. Ex. वानररूप धरोनि ॥ सै0 हिंडति ॥; ही मुलगी सै0 फिरती. Sometimes the adverb is declinable.
-
adverb विशिष्ट दिशा न योजता, वाट सापडेल तसे
Ex. पोलिसांनी अश्रुधुराचे नळकांडे फोडताच निदर्शक सैरावैरा पळत सुटले.
-
क्रि.वि. जिकडे - तिकडे , दाही दिशांना , मोकाटपणे , वाट फुटले तिकडे , स्वच्छंदाने , स्वैरपणे .
Site Search
Input language: