-
पु. ज्यांत गुद व इतर गुह्य भाग यांच्या ठिकाणीं नाडीव्रण आणि सव्रण छिद्रें होतात असा रोग . याच्या आठ जाती आहेत त्या : - अर्शस , उन्मार्गी , किंवा उष्ट्रग्रीव , उष्ट्रशिरोधर , ऋजु , परिश्रावी , परिक्षेपी , शतपोनक , शंबूकावर्त . [ सं . ]
-
A disease in which fistulas and ulcerous holes form in the anus and private parts. It is distinguished into eight varieties, viz. अर्शस, उन्मार्गी, उष्ट्रग्रीव or उष्ट्रशिरोधर, ऋजु, परिश्रावी, परिक्षेपी, शतपोनक, शंबूकावर्त्त.
-
भग—ं-दर m. m. ‘lacerating the vulva’, a fistula in the pudendum muliebre or in the anus &c. (5 to 8 forms enumerated;
cf. भग-दारण), [Suśr.] ; [ŚārṅgS.] (cf. [Kāś.] on [Pāṇ. 3-2, 41] )
-
भगंदरः [bhagandarḥ] A fistula in the anus or pudendum; कटी- कपालयोस्तोददाहकण्डूरुजादयः । भवन्ति पूर्वरूपाणि भविष्यति भगन्दरे ॥ [Bhāva P.]
Site Search
Input language: