Dictionaries | References
e

external variance

   
Script: Latin

external variance     

बाह्य प्रचरण ( ही संज्ञा दोन अर्थांनी वापरतात. १) ( द्वटप्पी ) (two stages) नमुनानिवड पद्धतीतील प्राथमिक घटकांचे प्रचरण (variance of primary unit) आणि २) कलाच्या (trend) दिलेल्या प्रकारावर (form) आधारलेल्या विशिष्ट कालक्रमिकेमधील भविष्यकालीन हालचालींच्या पूर्वानुमानांचे (forecasts) प्रचरण.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP