-
. 5 C The second ploughing of a field. v घाल, कर.
-
स्त्री. १ दोन्ही कांठ एकमेकांस जोडून ( वस्त्र इ० ) शिवणे ; दोन बाजू किंवा कडा एकत्र जोडल्याने होणारी शिवण ; दंड . २ वस्त्र , कागद , दोरी इ० कांस दुणल्यामुळे पडणारा सळ , मोड , मुरड . ३ ( कों . ) एकवार नांगरलेली जमीन पुन्हां नांगरणे ; दुसरी नांगरट . ( क्रि० घालणे ; करणे ). ४ घडी ; दुमड ; मुडपा . ५ दुप्पटपणा ( प्रमाणाचा ). ६ ( गो . ) ( सोंगट्यांचा खेळ ). एक - एक मिळून होणारे दोहोंचे दान . - वि . दुप्पट . अचपळ गुणगुणी बैसली पीति दूणी । - दावि १५४ . [ सं . द्विगुण ]

f Stitching together of two edges, also the double line thus formed. A crease (in a cloth, paper &c.).
Site Search
Input language: