-
वि. १ लबाडीने अथवा निष्काळजीपणाने , हात राखून , पूर्ण कसब खर्च न करता तयार केलेले ( घर , पेटी , दागिना इ० ); चालढकल करुन बनविलेला . २ बनावट ; नकली ; न टिकणारा ; तकलुबी ; हलका . [ अर . तकलीदी ]
-
वि. तकलुबी , दिखाऊ , हलका ;
-
a Badly executed through indolence.
-
वि. खोटा , तकलुपी , नकली , बनावट . ( तकलादी शब्द , हात राखून , कसब राखून किंवा कसातरी केलेला पदार्थ / दागिना , वस्तु याअर्थी वापरतात , तर नकली खोटा , बनावट हे शब्द अस्सलची नक्कल केलेला या अर्थी ).
Site Search
Input language: