Dictionaries | References
b

Blue green algae

   
Script: Latin

Blue green algae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
नील हरित शैवले, निळी हिरवी शैवले (वर्ग)
सायनोफायसी
निळसर, काळसर, क्वचित गर्द हिरव्या रंगाच्या शैवल वनस्पती, इतर शैवलांशी तुलना करता, ह्या अधिक साध्या व पुरातन आणि काही बाबतीत सूक्ष्मजंतूशी तुल्य असतात. प्रमुख लक्षणे - एककोशिक किंवा अनेक कोशिक, तंतुमय, प्राकणूंचा अभाव, प्रारंभिक प्रकल (प्रकलाचा व प्रकलावरणाचा अभाव)
प्रजोत्पादक कोशिकांना केसले नसून गंतुकांचे मीलन होत नाही, हरितद्रव्याशिवाय इतर (निळे किंवा लाल) रंगद्रव्ये असतात. Cyanophyta ह्या नील हरित शैवल विभागात हा एकच वर्ग आहे.
(cyanophyceae, Myxophyceae)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP