Dictionaries | References
b

biological clock

   
Script: Latin

biological clock     

जीवशास्त्र | English  Marathi
Biol. जैविक कालगणक

biological clock     

राज्यशास्त्र  | English  Marathi
जैव घड्याळ, जैव कालगणक
वनस्पती व प्राणी यांच्या शरीरक्रियेत आढळणारी नियमित दैनिक लयबद्धता, प्रकाश व अंधार यांचा शरीरक्रियेवर होणारा परिणाम अटळ असतो व शरीरक्रियेतील लयबद्धता घड्याळाच्या नियमितपणाशी तुल्य असते. परंतु घड्याळाने दर्शविलेल्या कालगणनेशी संबंधित नसते.
b. control जीवशास्त्रीय-जीव विज्ञानीय नियंत्रण, जैव नियंत्रण
काही हानिकारक प्राणी व वनस्पती यांचा उपयोग करून इतरांचा संहार (नाश) करणे. उदा. डासांचा संहारभक्षक माशाकडून करविणे, निवडुंगाच्या काही जातींचा नाश काही कीटकांकडून केला गेला आहे.

biological clock     

परिभाषा  | English  Marathi
जैव कालगणक
दिनचक्रीय कालगणक
(also circadian cycle)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP