-
नस्त्री . १ विचार ; संशोधन ; तपासणी . २ कल्पना ; तर्क ; भावना ; समज ; समजूत . [ सं . ] विभावनीय - वि . १ विचार करण्यासारखें ; संशोध्य . २ कल्पना करण्यास , समजण्यास योग्य , शक्य . विभावित - धावि . १ विचार केलेलें , शोधून पाहिलेलें . २ कल्पिलेलें ; मानलेलें , गृहीत धरलेलें , समजलेलें .
-
वि-°भावन mfn. mfn. causing to appear, developing, manifesting, [Hariv.]
-
vibhāvana n S विभावना f S Considering, examining, investigating. 2 Conceiving, imagining, supposing.
-
वि-°भावन n. n. causing to appear or become visible, development, creation, [BhP.] (
Sch. = पालन)
Site Search
Input language: