-
स्त्री. एक वृत्त . याच्या चरणांत सतरा अक्षरें व म , भ , न , त , त , ग , ग हे गण असतात . उदा० हाहा देवी ह्रदय फुटतें देह माझा गळाला । वाटे शून्य त्रिभुवन मला , अंतरात्मा जळाला । [ सं . ]
-
noun सरता वर्णांचो एक वर्णवृत्त
Ex. मंदाक्रांताच्या दर एक चरणांत मगण, भगण, नगण, तगण आनी निमणे कडेन दोन गुरू आसतात
-
noun सत्रह वर्णों का एक वर्णवृत्त
Ex. मंदाक्रांता के प्रत्येक चरण में मगण, भगण, नगण, तगण एवं अंत में दो गुरु होते हैं ।
Site Search
Input language: