Dictionaries | References a analysis floristic Script: Latin Meaning Related Words analysis floristic राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 पादपजातीय विश्लेषणएखाद्या ठिकाणी आढळणाऱ्या वनश्रींच्या अन्वेषणात आवश्यक असलेली तेथील अनेक समुदायात आढळणाऱ्या वनस्पतींची तपशीलवार माहिती. उदा. नामनिर्देश, संख्या, प्रकार, प्रभाव स्थायिकता इ. तसेच भौगोलिक, स्वरुपविषयक, परिस्थितीविषयक माहितीही त्या वनश्रीतील समुदायांचे व एकूण वनश्रीचे वर्गीकरणास उपयुक्त असते.a.sociological समाजशास्त्रीय विश्लेषणवनश्रीचे पादपसामाजिक (वनस्पतींच्या सामूहिक जीवनाच्या) दृष्टिकोनातून केलेले पृथक्करणात्मक विवेचन. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP