Dictionaries | References
a

allelomorphic pair of characters

   
Script: Latin

allelomorphic pair of characters     

जीवशास्त्र | English  Marathi
Gen. वैकल्पिक गुणयुग्म

allelomorphic pair of characters     

राज्यशास्त्र  | English  Marathi
वैकल्पिक गुणयुगुल
वर वर्णन केलेल्या विरुद्ध गुणांची जोडी असे भिन्न गुण असणाऱ्या व्यक्तींच्या प्रजोत्पादनामुळे होणाऱ्या संततीस संकरप्रजा (सकरज) म्हणतात. या संततीत आईबापांच्या भिन्न गुणांपैकी कधी एकाचाच प्रभाव दिसतो व दुसरा गुण सुप्तावस्थेत असून पुढील पिढ्यांतील काहीत दिसून येतो म्हणून या गुणांना प्रभावी (प्रकट) व सुप्त (अप्रकट) अशी विशेषणे लावताता. कधी कधी संकरप्रजेत दोन्ही गुणांचे मिश्रण आढळते.
dominant
recessive

allelomorphic pair of characters     

वैकल्पिक गुणयुग्म

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP