Dictionaries | References
a

absciss (abscission) layer

   
Script: Latin

absciss (abscission) layer     

राज्यशास्त्र  | English  Marathi
अपाच्छेदक स्तर
पान अथवा तत्सम अवयव निसर्गतः गळून पडण्यापूर्वी खोड व पानाचा (देठाचा) तळ यांमध्ये प्रथम असलेला व नंतर हळुहळु नाश पावणारा विशिष्ट कोशिकांचा थर, य्च्या खोडाकडील बाजुस बुचासारख्या पदार्थाच्या घटकांचा (त्वक्षा) थर असल्याने पान गळून पडल्यावर खोडाचा भाग सुसंरक्षित राहतो.
cork

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP