-
स्त्री. १ मुख्य देवळाच्या बाहेरील आवाराच्या भिंतीत गोसावी , यात्रेकरी , देवाची पुजारी मडळी यांना तात्पुरतें राहुण्यास बांधलेली खोली , पडवी , सोपा ; कांहीच्या मतें हा वांव असते . २ ( सामा .) खोली ; ओसरी . ' रत्नांचिआं चित्रशाळैया । चिंतामणीचिआं ओवरियां । ' - शिशु ५९६ . ( प्रा . ओवर = निकर , समूह ; दे . ओवारी = धान्याचें कोठार ; सं . अप . वारीक - ओवारिआ - ओवारी = धान्याचें कोठार ; सं अप . वारिक - ओवारिआ - ओवारी ; किंवा सं . अपवरक , उपरक ; प्रा . अवरओ - भांडारकर )
-
ना. ओसरी , खोली , पडवी , सोपा . ( देवळातील यात्रेकरूंसाठी ).
-
f A common term for several apartments under the portico or arcade which is erected along the course of the enclosing wall of a temple.
-
ōvarī f A common term for the several apartments under the portico or arcade which is erected along the course of the enclosing wall of a temple. They are designed for the accommodation of pilgrims and resident devotees. Derived probably from वांव a fathom, the apartments being one fathom in breadth.
Site Search
Input language: