-
takaṭa or takaṭūna ad A particle used with verbs in general, and expressing vehemence, promptitude, smartness or fullness of action. Ex. त0 बांधणें To tie tightly; त0 जेवणें To eat to the full; to stuff and cram; त0 पळणें-धावणें-निघणें To set off at once; to start with a run.
-
वि. क्रिवि . क्रियेतील आदेश , जोर , जलदी , चपळाई , भरगच्चपणा इ० निदर्शक असा क्रियापदाबरोबर योजावयाचा शब्द ; तडक पहा . आवळून ; गच्च . उदा० तकट बांधणे = तकट - पळणे - निघणे - धांवणे = एकदम पळत सुटणे ; एकदम चालू लागणे इ० . पाठीवर घाव घेऊन तकट पळालेला इंग्रजी सोजीरहि आमच्या बाजीरावापेक्षां ...... अधिक शूर असे ज्यास भासत नाही ... - नि २०७ . [ तडक ]
-
क्रि.वि. आवळून , घट्ट बांधून ;
-
क्रि.वि. आकंठ ( तटकून जेवणे ), खच्चून , सपाटून .
Site Search
Input language: