-
अ.क्रि. १ कमी होणें ; पडणें ; हलकें होणें ; उतरती कळा लागणें . ( वारा , पाऊस , ऊन्ह , संपत्ति इ०स ) ' उन्ह अंमळसें खालावलें म्हणजे जाऊं .' २ खालच्या किंवा खराब स्थितीप्रत जाणें ; खालीं येणें .' ' त्या व्यापारांत लाख रुपये तोटा आल्यापासुन तो सावकार खालावला . खालवणें पहा . ( खालीं .)
-
To sink, fall, abate, lessen, decline--wind, rain, heat, prosperity. 2 To be reduced in circumstances; to sink to a lower station; to come down. Ex. लाख रुपये तोटा आल्या- पासून तो सावकार खालावला.
-
उ.क्रि. ( काव्य ) खाली आणणें ; खालीं करणें ; नम्र करणें . ' रावणाची हे दुर्दशा । आम्हीं खालाविल्या मिशा । ' ( खालीं )
-
v i Sink,
Site Search
Input language: