-
पुस्त्रीन . ( विशिष्ट विद्या , कला , भूषण , वस्तु , चिन्ह इ० ज्या जवळ आहे अशा अर्थीनामाला लागून त्याचें विशेषण बनविणारा संस्कृत प्रत्यय . वान हा हि असाच प्रत्यय आहे ). जसें - बुद्धिमा ( वा ) न . शक्तिमा ( वा ) न इ० प्रत्ययाचीं तिन्ही लिंगांचीं रुपें जरीं वर दिलीं आहेत तरी यांनां विभक्ती प्रत्यय लागून तयार झालेलीं रुपें क्वचितच आढळतात . [ सं . मत ]
-
A Sanskrit affix to nouns ending otherwise than in अ or आ, or in a consonant of which the inherent short vowel is dropped; forming them into attributives. Ex. बुद्धिमान्, शक्तिमान्. This affix therefore supplies the deficient power of the affix वान् q. v. Note. This affix, although its forms in gender are given above, is, in Maráṭhí, seldom declined.
-
स्त्री. ( विणकाम ) जिभई ; कापड विणींत असतां तें आकसूं नये म्हणून त्याच्या दोन्ही काठास ताण देण्याची पट्टी . हिच्या दोन्ही टोकास अणकुचीदार व सुईसारखे बारीक खिळे असून ते कापडांत गुंतवितात .
-
See : बुद्धी
Site Search
Input language: