-
त्रि—पताक mfn. mfn. (with
कर, हस्त, the hand) with 3 fingers stretched out (in dram. introductory to words meant जना-न्तिकम्), [Bālar. iii, 4/5] ; [Sāh. vi, 139] ; [PSarv.] ; [Hastar.]
-
पु. ( नृत्य ). हाताची सर्व बोटे सरळ पसरुन किंचित आंखडून व करंगळीजवळचे बोट वांकवून करितात तो अभिनय . [ सं . त्रि + पताका + हस्त ] त्रिपताका - स्त्री . पाच बोटांचे तीन भाग ( दोन दोन बोटांचे दोन , व अंगुष्ठाचा एक , असे ) करुन निशाणाचे तीन फरारे करणे . त्रिपताकाचिया खुणा । - भाए ४५५ . [ सं . त्रि + पताका ]
-
°काकर (), [Daśar.]
-
ललाट (with , the forehead) marked naturally with 3 wrinkles, [L.]
Site Search
Input language: