-
v i To hover around, to hang about, to linger at. To dance attendance upon. To hesitate, falter.
-
अ.क्रि. घुटमळणें . १ ( एखाद्या पदार्थांभोंवतीं ) घिरटया घालणें ; गुटमळणें ; रेंगाळणें , भोवंडाणें ( उ० पतंग दिव्याभोंवतीं , माशा गोड पदार्थाभोवतीं घुरमळतात तसें ). २ ( कांहीं एका आशेनें ) एखाद्याच्या भोंवतीं असणें , पुढें पुढें करणें ; लाळ घोटणें . ३ ( विझण्यास आलेल्या दिव्याची ज्योत , निघून चाललेला प्राण ) घुटमळणें ; लिकलिकणें ; लिकलिक , झिरूमिरू , मरूंमरूं करणें . ४ कचरणें ; कां कूं करणें ; आशंकणें ; घोटाळणें ; गुटमळणें ; गडबडणें . ५ ( बोलतांना ) अडखळणें ; चांचरणें ; बोबडी वळणें . ६ अस्पष्ट , संदिग्ध बोलणें . ७ रेंगाळणें ; चेंगटाई करणें ; गोंधळणें ; गुटमळणें ; माशा मारीत बसणें . ८ पेंगणें ; झोंपेला येणें . हळू हळू सर्वच जण घुरमळले . - खरादे ७८ .
-
ghuramaḷaṇēṃ v i To hover around; to hang about; to linger at--as moths around a lamp, flies over a sweet. Hence 2 To dance attendance upon; to follow or hang upon in hope. 3 also घुरमुळणें To flicker, quiver, hang tremulously--an expiring flame, a soul or life departing. 4 also घुरमुळणें To hesitate, falter, waver, demur: also to falter in speech. 5 also घुरमुळणें To speak indeterminately or darkly. 6 also घुरमुळणें To dawdle or dally.
Site Search
Input language: