-
पु. अंत : पुर ; गोषा ; राणीवसा ; राज्यांतील एक खातें [ फा . झनान = स्त्रिया ] जनानी - वि . १ बायकांसाठीं केलेले ; बायकांना योग्य असे ( वस्त्र , पदार्थ ). २ बायकी गळयाला शोभणारें ( गाणें , पेहराव ). ३ बायकी ( वागणूक , हावभाव , विचार , आवाज ). ४ बायकी ; नेभळेपणाचें , नामर्दपणाचें ; याच्या उलट पुरुषी . ५ हिजडा ; नपुंसक [ फा . झनानी ]
-
m The female apartments, harem, seraglio.
-
The female apartments; gyneceum, seraglio, harem: also the seraglio as one of the departments of the state.
-
noun एखाद्या विशिष्ट पुरुषाचा ज्यांच्याशी शरीरसंबंध आहे अशा स्त्रियांच्या राहण्याचे ठिकाण
Ex. बादशहाने जनानखान्यात प्रवेश केला.
Site Search
Input language: