-
सीताफल कुल, ऍनोनेसी
-
सीताफळ, रामफळ, मारुतीफळ, हिरवा चाफा, हिरवा अशोक इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल. याचा अंतर्भाव मोरवेल गणात (रॅनेलीझ) मध्ये केला जातो, हचिन्सन यांनी सीताफळ गणात (ऍनोनेलीझमध्ये) केला आहे. या कुलाची सामान्य लक्षणे वृक्ष अथवा झुडुपे, साधी एकाआड एक पाने, फुलात तीन संदले, तीन किंवा सहा सुट्या पाकळ्या, अनेक केसरदलांची सर्पिल मांडणी व अनेक ऊर्ध्वस्थ व सुटी किंजदले, घोसफळ व सपुष्क रेषाभेदित बिया
Site Search
Input language: