-
उ.क्रि. १ दुर्भाषण , अपकार इ० कानी मनुष्यास व्यथित करणे , दुःख देणे . २ खणणे , उकरणे , चेंगरणे , खरडणे , खापलणे , कापणे इ० प्रकारे इजा करणे ; शारीरिक पीडा देणे . ३ ( फळे , झाडे , जमीन इ० ) पृष्ठभागावर किंचित जाया करणे . [ दुःख ]

Site Search
Input language: