Dictionaries | References

हिजरी साल

   
Script: Devanagari
See also:  हिजरा , हिजरी

हिजरी साल

  पु. स्त्री . न . एक अरबी वर्ष ; मुहम्मद पैगंबर मक्का सोडून मदिनेकडे गेला त्या दिवसापासून म्हणजे १६ जुलै इ० स० ६२२ पासून सुरू झालेला शक . [ अर . हिजरा = वतनत्याग ] हिजरी - वि . हिजरासंबंधीं . हिजरात - स्त्री . सामुदायिक देशत्याग .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP