एखादे हत्यार, विस्फोटक किंवा इतर अनिच्छित वस्तू तर लपवत नाही म्हणून सुरक्षितता राखण्यासाठी एखाद्या क्षेत्राची, व्यक्तीची तसेच त्यांच्या सामानाची केलेली तपासणी किंवा एखाद्या कर्मचार्याची ओळख आणि विश्वसनीयतेची पडताळणी
Ex. विमानात प्रवास करण्याआधी सुरक्षा तपासणी आवश्यक असते.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinसुरक्षा जाँच
sanसुरक्षापरीक्षणम्