-
वि. निजी , वैयक्तिक , स्वकीय , स्वतःची .
-
स्त्री. राजाची किंवा एखाद्या गृहस्थाची जातीची , स्वतःची जिंदगी , व्यवहार ( राज्याचा , संस्थेंचा नव्हे असा ). ' त्या राजानें खाजगीचे लिहिण्याकडे पंचवीस कारकुन ठेविले आणि राजाचें लिहिण्याकडे हजार ठेविलें आहेत .' खासगीचा - वि . स्वतःचा जातीचा , खासगत ( पैका , कारकून खर्च इ० )
-
khāsagī or khāsagīcā a Own, personal, private; as खासगी पैका-कारकून-खर्च.
-
f One's private property or business.
Site Search
Input language: