-
वि. १ अर्थशून्य ( शब्द , प्रयोग इ० ). २ ज्यांत नफा , फायदा नाही असा ( धंदा , श्रम ). ३ फुकट ; निष्फळ ; पोकळ . ४ अनावश्यक ; निरुपयोगी . - क्रिवि . उपयोगावांचून ; विनाकारण . ( क्रि० मारणे ; बोलणे ). [ सं . निर + अर्थ + क ]
-
a निरर्थ
-
वि. अर्थशून्य , अर्थहीन , निष्फळ , पोकळ , फुकट , वायफळ , व्यर्थ , शुष्क .
-
निर्र्थक n. mf(
इका)n. useless, vain, unsuccessful, [MBh.] ; [Kāv.] &c. (अम्ind., [R.] ; [Bhartṛ.] ; -त्वn., [Mṛcch.] )
Site Search
Input language: