Dictionaries | References

मिरची

   
Script: Devanagari

मिरची

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

मिरची

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

मिरची

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   chili-pepper or Cayennepepper, capsicum frutescens,--the plant or the produce.

मिरची

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  chili-pepper.

मिरची

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरण्यात येणारे एक तिखट लांबट फळ   Ex. जेवताना मिरची चावल्याने माझे तोंड भाजले
ATTRIBUTES:
HOLO COMPONENT OBJECT:
मिरची
HYPONYMY:
लाल मिर्ची हिरवी मिरची
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  भारतात सर्वत्र लागवड केली जाणारी, वर्षायू, तिखट, लांबट फळ देणारी वनस्पती   Ex. मिरचीचे मूळस्थान उष्ण कटिबंधीय अमेरिका आहे.
MERO COMPONENT OBJECT:
मिरची
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)

मिरची

  स्त्री. एक झाड व त्याचें फळ . हें झाड कमरेइतकें उंच होतें . मिरची हिंदुस्थानांत सर्वत्र होते . हिच्या जाती :- लवंगी , भोपळी , बुटकी , बुगडी , भाजीची , धारवाडी , पांढरी इ० .
   एक मुलींचा खेळ . [ सं . मरिच ] ( वाप्र . ) अंगाला मिरच्या लागणें , नाकाला मिरच्या लागणें , झोंबणें - चडफडाट होणें ; चरफडण मिरबोंडी , मिरची - स्त्री . लहान हिरवी मिरची ; कोंवळी मिरची . मिरशांग , मिरषेंग - स्त्री . ( गो . कु ) मिरची ; ( राजा . ) मिरसांग .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP