Dictionaries | References

मारणे

   
Script: Devanagari

मारणे

मारणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  जीव घेणे   Ex. लोकांनी चोराला मारले./मुसळधार पावसाने चार जणांचा बळी घेतला.
CAUSATIVE:
मारणे
ONTOLOGY:
विनाशसूचक (Destruction)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  एखाद्या वस्तूने आघात करणे   Ex. तिने काठीने मला मारले.
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  एखाद्याची हत्या करण्याचे काम दुसर्‍याकडून करून घेणे   Ex. सुग्रीवाने बालीला रामामार्फत मारले.
ONTOLOGY:
प्रेरणार्थक क्रिया (causative verb)क्रिया (Verb)
Wordnet:
kasقَتَل کَرُن , مارُن ,
mniꯍꯥꯠꯍꯟꯕ
urdمروانا , خون کرانا , قتل کرا نا , ہلاک کرا نا , جان سے مروانا
 noun  मारण्याची क्रिया किंवा भाव   Ex. एखाद्याला मारण्यासाठी हिम्मत हवी.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 verb  एखाद्या वस्तू इत्यादीवर प्रहार करणे   Ex. चेंडूला फळीने मार
 verb  (विशेषतः खेळात) एखादी वस्तू इत्यादी उपयोगाबाहेर होईल किंवा निष्क्रिय होईल असे करणे   Ex. बुद्धिबळपटूने एका प्यादेने प्रतिस्पर्ध्याचा वजीर मारला.
ONTOLOGY:
प्रतिस्पर्धासूचक (Competition)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  एखाद्या प्रकारची मानसिक किंवा शारीरिक तीव्रता रोकणे   Ex. मुलांच्या संगोपन नीट व्हावे म्हणून त्याने बर्‍याचदा आपले मन मारले.
ONTOLOGY:
समाप्तिसूचक (Completion)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
   see : पिटणे, टोलवणे, बदडणे, ठोकणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP