-
स्त्रीपु . १ ( झळझळचा अतिशय ) चकचकाट ; लखलखाट ; चकाकी ; उज्वलता ; कांति . कळस ढिमाचे पोकळ । जळो वरील ते झळाळ । - ज्ञा १३ . ४७४ . २ तरंग . - शर - वि . १ चकाकणारा ; उज्वल ; झळकणारा . झळाळिआं देवांचा पाळा । तूं गोपिनाथा । - शिशु १५५ . २ उन्हाच्या झळीमुळें उत्पन्न झालेलें ( मृगजळ इ० ). दशांही इंद्रियांचे दश विषयरूप मृग ते झळाळ उदकापाठि धाओनि अज्ञानत्वें मरों रीगे । - ऋ ९ . ( टीप ) [ झळ ] झळळणें - चकचकणें ; लकाकणें ; चकाकणें . झळझळणें पहा . [ झळाळ ]
-
f Brightness, brilliancy.
-
Brightness, brilliancy, great glare or glitter.
-
ना. कांती , चकचकाट , चकाकी , तरंग , तुकतुकी , तेज , प्रकाश , पाणी ( मोती ), लकाकी , लखलखाट .
Site Search
Input language: