Dictionaries | References

निळा

   
Script: Devanagari

निळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   dark blue; indigo blue. 2 Of a white color;--used of horses. 3 green, young, tender;--used of standing crops, grass &c. Pr. इळ्याचे घायीं निळें कापणें.
   freshness of look or appearance.

निळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   dark blue; indigo blue. young tender-used of standing crops, &c.

निळा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  आकाशाचा रंग जसा असतो तसा रंग   Ex. निळा हा मुख्य रंगांपैकी एक आहे.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
निळा रंग नील
Wordnet:
 adjective  निळीच्या रंगाचा   Ex. हा निळा सदरा फार सुंदर आहे.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
नीला इत्यादि (CLR)">रंगसूचक (colour)सुंदर इत्यादि (DES)">विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmনীলা
mniꯁꯪꯕꯥꯟꯅꯕ
urdنیلا , نیلگوں

निळा

   पुस्त्री . टवटवी ; तजेला . ( चेहरा , स्वरुप यांवरील ). - वि . १ मेघासारख्या रंगाचा ; सांवळा ; श्याम ; नील . २ नुसता , एकजात पांढरा ( घोडा ). ३ हिरवा ; ताजा ; कोंवळा ( पीक , गवत , बाटूक इ० ). ४ टवटवीत . पेरिली धान्ये सदा निळी । - एभा २१ . ८१ . म्ह ० इळ्याचे घायी निळे कापणे . [ सं . नील ]
०कोरंटा   कोरांटा - पु . निळ्या कोरंटीचे झाड .
०तुतिया  पु. मोरचूत .
०हिरवा वि.  काळा निळा ( विष , ताप इ० मुळे पडलेला ). २ बिघडलेले ; नासलेले ( तूप , अन्न इ० ). ( क्रि० पडणे ; होणे ). निळांबा पु . ( व . ) मार लागल्यामुळे अंगावर पडणारा हिरवा - निळा घट्टा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP